Wednesday, November 4, 2009

सालाबादप्रमाणे यंदाही हाऊसफ़ुल्ल!!

नमस्कार मंडळी,

कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ’जल्लोष’ हाऊसफ़ुल्ल झाला आहे!
आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. सालाबाद प्रमाणे यावर्षीही आम्ही आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

चला तर मग..भेटूच ८ तारखेला सकाळी ९ वाजता!

धन्यवाद,
संघ जल्लोष

Wednesday, October 28, 2009

प्रवेशिका संपत आल्या आहेत!!

नमस्कार मंडळी,

जल्लोष चे यंदा सलग चौथे वर्ष !! दरवर्षीप्रमाणे या वर्षीही जल्लोष दिमाखात साजरा होणार आहे ८ नोव्हे. २००९ रविवार या दिवशी महाराष्ट्र मंडळ, गांधीनगर येथे. मागच्या वर्षी म्हणजेच जल्लोष २००८ साली माननीय श्री. दिलीप प्रभावळकर हे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले आणि जल्लोष च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. आणि या वर्षी अतुल परचुरे आणि पुष्कर श्रोत्री सारखे अत्यंत गुणी कलाकार जल्लोष च्या प्रमुख पाहुणे पदी आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत चढणार या बद्दल शंकाच नाही.




प्रवेशिका उपलब्ध झालेल्या आहेत ही खबर आता जुनी होत आली कारण काही मोजक्याच प्रवेशिका शिल्लक आहेत! आणि हो! या दिवशी बॅंगलोर वासी मराठी लोकांना अस्सल मराठी भोजनाचा आनंद लुटता येणार आहे!! मग वाट कसली बघताहात! ह्या जोषपूर्ण, मस्तीभ-या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठमोळ्या कार्यक्रमात एकमुखानं जल्लोष करून आपल्या या अस्सल मराठी आठवणीची मनात कायमची साठवण करण्यासाठी पटकन आपल्या नावची प्रवेशिका ताब्यात घ्या.
प्रवेशिकांसाठी संपर्क: निलज - ९८८६७ ४९३४९, अमर - ९९८६५ ०८७२८

Team Jallosh

Thursday, October 15, 2009

जल्लोष २००९ - प्रवेशिका उपलब्ध!!

नमस्कार मंडळी,

We are pleased to invite all of you for the much awaited get together of the year, Jallosh 2009!!!
Date: Sunday the 8th November ’09
Time: 9:00 am to 6:00 pm
Venue: Maharashtra Mandal, Gandhinagar, Bangalore.
(Map of venue is on our yahoo group sites)

या मराठ्मोळ्या कार्यक्रमात पहा –
धडाकेबाज गाण्यांचा कार्यक्रम
धमाकेदार dance performances
धमाल विनोदी एकांकिका आणि … नेहमीप्रमाणे बरंच काही

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विख्यात
कलाकार अतुल परचुरे आणि "हाय काय नाय काय फ़ेम" पुष्कर श्रोत्री..

आणि हो ! “अस्सल मराठी भोजन” तर हवंच!
The entry fee is Rs.250 per person for the whole day event and is inclusive of lunch and tea/coffee. Hurry up! There are limited seats available and we do not entertain on the spot entries.


For more information and entry passes details, contact Nilaj: 98867 49349.



Team Jallosh

Contributors